मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलैपासूनच अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत बऱ्यापैकी अर्जदारांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरलेले आहेत. ज्या लोकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले असतील त्यांच्या पात्रता याद्या यायला २९ जुलैपासून सुरुवात झालेली आहे. तर या पोस्ट च्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री […]